सक्षम ती खंबीर ती
भाग १ ©भाग्यश्री मुधोळकर “अग ए भीमे झालं कि नाही तुझं पाणी भरून कधी भरायचा तो हौद? जरा भरभर पाणी काढ की विहिरीवरनं” ” सदाशिव बैलगाडी मधनं काढली का धान्याची पोती शेतातली !दुकानांमध्ये सगळं धान्य लावायचं आपल्याला” ” माणिक लवकर उठ! बाबांच्या हाताखाली दुकानांमध्ये बसायचय तुला शाळेत जाण्याआधी” ” गोपी चंपी उठली का? आता […]