सक्षम ती खंबीर ती

निंरजनभाऊ

दिव्यत्वाची जेथ प्रचिती ‘निंरजनभाऊ कळमकर” वेगवेगळ्या अभिनव कल्पना म्हणजे निरंजन भाऊ. मग ते समाजकार्य असू दे ,काही कौटुंबिक कार्य असू देत, नाही तर रोजचं जीवन असू दे ,त्यांचं शिक्षण क्षेत्रातील नोकरी असू देत. त्यांच्या प्रत्यक्षात आलेल्या कल्पना खूप थोड्या होत्या, पण त्यांच्या मनात ज्या योजना होत्या, ज्या राबवण्याची त्यांना इच्छा होती, त्या असंख्य होत्या. त्याला […]

निंरजनभाऊ Read More »

केल्याने देशाटन -1

केल्याने देशाटन भाग१ रविवारची निवांत सकाळ होती.सकाळी सकाळी दिपाचा फोन वाजला. खरंतर आठ वाजून गेले, तरी अंथरुणातून, उठायचा आळस होता. परंतु स्क्रीन वरती मीनाचं नावाच पाहुन, दिपाने फोन उचलला. मीना ,तिची खास मैत्रीण. दीपा ,मीना, नयना, आणि आणि नीता या चौघी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. एकाच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या. गेल्या दोन वर्षातील मैत्री.पण वर्षानुवर्षे सोबत

केल्याने देशाटन -1 Read More »

एकादशी

एकादशीच्या दिवशी निघणाऱ्या वारीसाठी त्याने तयारी सुरू केली. शेतांमधली काम करायला घेतली कारभारणीला नेहमीप्रमाणे सोबत येतेस का ?असे विचारले ,पण तिने इथेच माझे पंढरपुर असे म्हणून घरातल्या कामाची कारणे देऊन येण्याचे टाळले. खरं तर यंदा तब्येतीच्या कुरबुरी मुळे त्यालाही वारीसाठी चालत जाणे जमेल की नाही याविषयी शंका होती पण तरीही गेल्या अकरा वर्षाचा नियम चुकवायचा

एकादशी Read More »

सक्षम ती खंबीर ती -८

©भाग्यश्री मुधोळकर भाग ८ – अंतिम सहा महिन्याच्या सर्वेशचे, निदान मतिमंद म्हणून झालं. सगळेजण अंतर्मुख झाले. का बरं देवाने आपल्याच पदरी असं दान दिलं?, असा विचार असा विचार गुंजन, गौरव दोघांच्याही मनात आला, परंतु घरच्यांनी मात्र दोघांनाही, खचून न जाता ,आता जी परिस्थिती आलेली आहे, त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे, असा धीर दिला. गोपीनेही आपल्या

सक्षम ती खंबीर ती -८ Read More »

education impact

सक्षम ती खंबीर ती -७

  ©भाग्यश्री मुधोळकर   भाग-७     गुंजनचं लग्न आनंदात पार पडलं ,म्हणून सारे जण निवांत होते. लेकीची पाठवणी झाली ,त्यामुळे आलेला थोडा हळवेपणानही सगळ्यांमध्ये होताच अशावेळी आपल्यावर आलेल्या संकटाची ,आणि कराव्या लागणाऱ्या ऑपरेशनची माहिती, घरच्यांना देणे, गोपीला भाग होतं. आता फार वेळ दवडून चालणार नव्हतं. गोपी म्हणाली, ” तुम्ही सारे जण आनंदात आहात, पण

सक्षम ती खंबीर ती -७ Read More »