aLL sTORIES

क्षणभर विश्रांती

"आई हे तुमचं वाढदिवसाचं गिफ्ट" असे म्हणत अवनीने ,मधुराच्या हातात एक पाकीट ठेवले. त्यामध्ये दुसऱ्या दिवशीचे ,तिच्या भावाकडे, नागपूरला जाण्याचचे तिकीट होते. "अगं असं अचानक कसं जाऊ भाऊकडे ? इथे आईं कडे कोण लक्ष देणार? तुला तर माहित आहे ना ,त्या बेड रिडन आहेत. तुझंही ऑफिस असतं .दिवसभर कोणीतरी घरी

Read More

निंरजनभाऊ

दिव्यत्वाची जेथ प्रचिती 'निंरजनभाऊ कळमकर" वेगवेगळ्या अभिनव कल्पना म्हणजे निरंजन भाऊ. मग ते समाजकार्य असू दे ,काही कौटुंबिक कार्य असू देत, नाही तर रोजचं जीवन असू दे ,त्यांचं शिक्षण क्षेत्रातील नोकरी असू देत. त्यांच्या प्रत्यक्षात आलेल्या कल्पना खूप थोड्या होत्या, पण त्यांच्या मनात ज्या योजना होत्या, ज्या राबवण्याची त्यांना इच्छा

Read More

मदर्स डे

अलक मदर्स डे १. "आई लवकर लवकर तयार हो! किती वेळ लावतेस? स्पेशली तुझ्यासाठी मी सगळं अरेंज केलं ना." आदित्य सोनालीला तयार होण्यासाठी घाई करत होता. आज मदर्स डे नंतर निमित्त ,त्याने तिच्यासाठी पिझ्झा पार्टीचा प्रोग्राम आखलेला होता. आजचा दिवस तुला स्वयंपाक करायला सुट्टी. असं म्हणून सकाळी बाहेरूनच व्यवस्थित जेवण

Read More

महावीर

महावीर समजून घेतांना..... अलक १. छोटा अर्हम वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा घेऊन एका मुंगीला त्यावर पकडण्याचा प्रयत्न करत होता. "अर्हम हे काय करत आहेस ?" त्याच्या आजीने विचारलं "आजी मी या मुंगीला पकडून बाहेर झाडांमध्ये सोडत आहे. आबा नाही का सांगत, कुठल्या जीवाला मारायचं नाही.त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्यायचं. ती चुकून

Read More

मायमराठी

मराठी भाषेच्या साहित्यातील दिंडीचे आम्ही संपन्न वारकरी, शिकलो मराठी ,बोलतो मराठी, आणि लिहितो ही मराठी . व्यक्त होण्यास आधार हीच भावना करी योग्य साकार हीच, हिची खास संगत असे सोबतीला मनाशी संवाद साधण्यासाठी. कौतुके हिची करती थोरमहान आम्ही पामरांनी काय सांगावे शिकलो मराठी,बोलतो मराठी आणि लिहितोही मराठी. भाग्यश्री मुधोळकर

Read More