केल्याने देशाटन-3
केल्याने देशाटन भाग३ मांडू मधली पहा प्रसन्न पहाट. चौघीजणी लवकरच उठल्या. सहा – सव्वासहाला जाग आली. ज्या हॉटेलात त्या थांबल्या होत्या, त्याच्या बाजूला छानशी छोटीशी बाग केलेली होती. तिथे चक्कर मारून आल्या . हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता झाला.खास इंदौरी पोहे,कचोर्या,खाऊन झाल्या. नाश्ता झाल्यावर चौघीजणी, मस्त नटून-थटून तयार झाल्या. आजचा ड्रेसकोड होता नेव्ही ब्ल्यू. चौघींनी ही […]