सक्षम ती खंबीर ती

stiching

सक्षम ती खंबीर ती-५

भाग ५ ©भाग्यश्री मुधोळकर   माणिक ला एक मुलगा आणि एक मुलगी झालेले होते.चंपाला दोन मुले आणि एक मुलगी होती. तिकडे गोपीला ही दुसरी मुलगी झाली. तिचे नाव ठेवण्यात आलं तिचं नाव ‘गुंजन’ठेवण्यात आलं .गुंजन आणि गणेश शाळेत जायला लागले. गोपीचा सुखाचा संसार चालू होता. सगळं काही नीट चालू होतं. गंगाबाईला आपण केलेल्या कष्टाचं ,सार्थक

सक्षम ती खंबीर ती-५ Read More »

bride and groom

सक्षम ती खंबीर ती -४

भाग ४ ©भाग्यश्री मुधोळकर { भाग- 3} गोपी साठी स्थळ शोधायला तर सुरुवात झाली .चुलत सासवांच्या कानावर घालून झालं. गावातल्या भटजींशीही बोलणं झालं. गोपी साठी स्थळ ,शोधायला सुरुवात झाली. खूप सुंदर नाही ,पण नाकी डोळी नीटस आणि कामांमध्ये चटपटीत असणारी गोपी. तिला चांगली जोड मिळावी , आपली लेक सुखात राहावी, अशी गंगाबाईची इच्छा होती.अर्थात सोपान

सक्षम ती खंबीर ती -४ Read More »

coal

सक्षम ती खंबीर ती-३

भाग-३ ©भाग्यश्री मुधोळकर { भाग-२ }   गंगाबाई आणि सोपानराव पहाटे लवकरच उठले.गंगाबाईंच्या भावाच्या ओळखीचा भट्टीवाला तालुक्याच्या गावी होता.सोपानरावांना, तो भट्टीचे तंत्र शिकवणार होता. सोपानराव तालुक्याला गेले. आठ दिवस त्या भट्टीवाल्याकडुन शिकुन,ते परतणार होते. इकडे सोपानराव तालुक्याला गेल्यावर, गंगाबाईंनी कंबर कसली.पोरांना हाताशी घेऊन,वाड्याच्या बाहेरच्या खोलीला, दुसऱ्या दिवसापासून, एक छोटं दुकान करण्याचं काम सुरू झालं. गंगाबाईंनी

सक्षम ती खंबीर ती-३ Read More »

family holding hands

सक्षम ती खंबीर ती-2

भाग २   ©भाग्यश्री मुधोळकर { भाग- 1}   सोपान आणि गंगाबाईच्या पोरीचं थाटामाटात बारसं झालं. निमगावात गावजेवण घातलं गेलं. तिचं नाव ‘गोपी’ ठेवलं गेलं. दिसामासी गोपी वाढत होती .गोपी चार वर्षाची झाली आणि गंगाबाईला आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची चाहूल लागली. हे दुसऱ्या बाळंतपण ,सासरीच द्वारकाबाईनी पार पाडलं .दुसरीही मुलगीच झाली ,पण तरीही मुलगी झाली,

सक्षम ती खंबीर ती-2 Read More »