देशाटन

केल्याने देशाटन-3

केल्याने देशाटन भाग३ मांडू मधली पहा प्रसन्न पहाट. चौघीजणी लवकरच उठल्या. सहा – सव्वासहाला जाग आली. ज्या हॉटेलात त्या थांबल्या होत्या, त्याच्या बाजूला छानशी छोटीशी बाग केलेली होती. तिथे चक्कर मारून आल्या . हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता झाला.खास इंदौरी पोहे,कचोर्‍या,खाऊन झाल्या. नाश्ता झाल्यावर चौघीजणी, मस्त नटून-थटून तयार झाल्या. आजचा ड्रेसकोड होता नेव्ही ब्ल्यू. चौघींनी ही […]

केल्याने देशाटन-3 Read More »

केल्याने देशाटन -2

केल्याने देशाटन भाग२ गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून चौघींच्या ग्रुप निघाला सोबतीला होता भूषण ड्रायव्हर सहाजणांना बसता येईल अशी आरामात मोठीच गाडी केली असल्यामुळे चौघेही ऐसपैस बसल्या होत्या. नाशिक वरून गाडी निघाली पिंपळगावचा टोल नाका पार होईपर्यंत थोडंसं अवघडलेपण होतं पण हळूहळू आला मोकळेपणा पर्समधून एकीच्या दीपा च्या पर्समधून चॉकलेट्स निघाले आणि एकमेकींना देवाण-घेवाण झाली

केल्याने देशाटन -2 Read More »

केल्याने देशाटन -1

केल्याने देशाटन भाग१ रविवारची निवांत सकाळ होती.सकाळी सकाळी दिपाचा फोन वाजला. खरंतर आठ वाजून गेले, तरी अंथरुणातून, उठायचा आळस होता. परंतु स्क्रीन वरती मीनाचं नावाच पाहुन, दिपाने फोन उचलला. मीना ,तिची खास मैत्रीण. दीपा ,मीना, नयना, आणि आणि नीता या चौघी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. एकाच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या. गेल्या दोन वर्षातील मैत्री.पण वर्षानुवर्षे सोबत

केल्याने देशाटन -1 Read More »