सुलोचना
कथा सुलोचनाची जैन नारीच्या सन्मानाची ©भाग्यश्री मुधोळकर आज सकाळपासूनच राजमहालात गडबड चालू होती. काशीनगरीचा राजा अकंपन आणि त्याची राणी सुप्रभा महालात सर्वांना सूचना देत होते. “अग विद्यावती! सुलोचनासाठी सुंदर मोरपंखी वस्त्र मी निवडुन ठेवले आहे. तिला उद्या तेच नेसायला लाव.” “चंपावती!ते माणिक आणि पाचुचे दागिने त्यावर शोभतील.खजिन्यातून मागवुन घे आणि सजव सुलोचनेला.” शीलवती! बागेतून ताज्या […]