ब्रम्हचर्य
ब्रम्हचर्य धर्माचा आदर्श शीलसुंदरी अनंतमती चंपापुरी अंगदेशाची राजधानी होती. तेथील राजा प्रियदत्त आणि त्याची राणी अंगवती यांची कन्या अनंतमती. अतिशय गुणी रूपवान आणि सुंदर .लहानपणापासून तिला बाहुला-बाहुलीचे लग्न लावण्याचा खेळ , फार आवडायचा. तिचा हा लग्नाचा खेळ थांबवून, तिला दुसरीकडे वळवण्याचा राजाने खूप प्रयत्न केला होता, परंतु अनंतमती याच खेळामध्ये बऱ्याचदा मग्न असायची. एकदा अष्टान्हिका […]