जीवनगाणे

lady with lamp

मुलगा सून आपलेच

“अग आई तू नवीन फ्लॅट घ्यायचा कशाला विचार करत आहेस. आपला आहे की चांगला टू बीएचके. मजेत राहतो आपण. अजून एक फ्लॅट कशाला वाढवतेस.””अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून समज ” “अगं पण उगाचच, आपण लोनचे हप्ते वाढवून ठेवतोय. आत्ता  आपण, या फ्लॅटचे लोनचे हप्ते भरतोय, थोडे बाबा भरतात,थोडे मी भरतोय. नवीन फ्लॅट ,तू तुझ्या सेव्हिंगमधून, तुझ्या साठवलेल्या […]

मुलगा सून आपलेच Read More »

माझे जालिम शत्रु

आत्ताच पु ल देशपांडे यांचं “माझे जालिम शत्रू’हे कथन ऐकलं आणि मलाही माझे ‘लाॅकडाऊनच्या काळातले माझे शत्रू ‘असं तुम्हा सगळ्यांसाठी सांगावसं वाटतंय.अर्थात हे मी घरात बसूनच करतेय बरंकोणत्याही गोष्टीची सुरुवात ,आपल्या घरापासूनच होते, असं म्हणतात, त्याप्रमाणे अर्थातच यातले बरेच शत्रू ,आपल्या घरातच आहेत, याची जाणीव मला यानिमित्ताने झाली. पती राजांनी वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे

माझे जालिम शत्रु Read More »

वानप्रस्थाश्रम

जीवनगाणे ©भाग्यश्री मुधोळकर ” अहो त्या मेडिकल वाल्याला फोन करा ना घरी आणून देतो का तो औषधे सांगा त्याला. ” “खरेदी करायची होती.एकटीलाच जावे लागणार.” “अग गाण्यांचा कार्यक्रम आहे, येतेस का? माहित आहे नाही आवडत तुला, पण कोणाला विचारणार? सोबतीला.” “आता दोघांपुरता भातुकलीचा स्वयंपाक वाटतो. काय बनवायचे नि किती खायचे.” “खरंच या वयात आपण दोघंच

वानप्रस्थाश्रम Read More »