जींवधर

पुण्यात्मा जींवधर -3

पुण्यात्मा जींवधर भाग ३ ©भाग्यश्री मुधोळकर असेच दिवस वायुवेगाने जात होते. कपटी कांष्ठागार, काय कृती करणार ?याविषयी कोणाला काही अंदाज नव्हता. दुसरीकडे काही दिवसांनंतर ,राणी विजयाच्या उदरामध्ये, राजा सत्यंधराचा उत्तराधिकारर्‍याचे,बीजारोपण झाले. विजया राणी गर्भवती झाली. गर्भवती झाल्यावर तिने, रात्रीचा तिसऱ्या प्रहरी,तीन स्वप्ने पाहिली. त्या तीन स्वप्नांमध्ये ,पहिल्या स्वप्नात तिने हिरवागार कल्पवृक्ष ,उन्मळून पडलेला पहिला. दुसऱ्या […]

पुण्यात्मा जींवधर -3 Read More »

पुण्यात्मा जींवधर -2

पुण्यात्मा जींवधर -2 ©भाग्यश्री मुधोळकर भाग २ सुधर्म गणधरांनी सांगायला सुरुवात केली.” हे राजन! मी आता तुला जीवंधर यांच्या जीवन चरित्राची कथा सांगायला सुरुवात करत आहे. या भारत वर्षामध्ये कलिंग प्रांतामध्ये हे हेमांगद मंडळ म्हणून खूप संपन्न भाग आहे. त्या भूमीमध्ये अनेक सोन्याच्या खाणी आहेत.त्या भागामध्ये राजपुरी नामक एक सुंदर नगर आहे .राजपुरी नगरमध्ये खूप

पुण्यात्मा जींवधर -2 Read More »

पुण्यात्मा जीवंधर-1

श्रावण महिना सुरु झाला. चातुर्मासातील हा दुसरा महिना. या निमित्ताने काहीतरी स्वाध्यायात्मक लिहावे ,असे बऱ्याच दिवसाचे मनात होते. गेल्यावर्षी ‘कथा सुलक्षणा’ ची मी लिहिली होती. त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या वेळी, भगवान ऋषभदेव यांच्या काळातून, थेट मी तुम्हाला नेते आहे, भगवान महावीरांच्या काळामध्ये . पुण्यात्मा जीवंधर यांचे चरित्र ,मी लिहायला सुरुवात केलेली

पुण्यात्मा जीवंधर-1 Read More »