जींवधर

पुण्यात्मा जींवधर -8

पुण्यात्मा जीवंधर-8 ©भाग्यश्री मुधोळकर भाग८ गंधोत्कटकाने पुत्राला नेताच, विजया राणीच्या शोकाला सीमा उरली नाही. विजया आपल्या पती आणि पुत्राच्या वियोगिमुळे शोकग्रस्त झाली. करूण हृदय आकांत करत होते. आपल्या पती आणि पुत्राची आठवण करत,ती विलाप करायला लागली. ” हे पुत्र तू माझ्या जवळून निघून गेलास. आता मी कोणाच्या आशेवरती जिवंत राहू ?ही राजपुरी माझ्यासाठी शोकपुरी झालेली.हाय […]

पुण्यात्मा जींवधर -8 Read More »

पुण्यात्मा जींवधर -7

पुण्यात्मा जींवधर -7 ©भाग्यश्री मुधोळकर भाग ७ राजपुरी मध्ये एक धनवान शेठजी गंधोत्कट राहत होते. त्यांच्या घरी कोणीही संतान नव्हते. एका निमित्तज्ञानीने, त्यांना सांगितलं होतं, ” काही दिवसांनी तुझ्याकडे पुत्र जन्म होणार आहे, पण तो मृत उत्पन्न होईल. जेव्हा तू त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जाशील ,तिथे तुला दुसरा एक भाग्यशाली तेजस्वी पुत्र दिसेल. त्याला घेऊन तो

पुण्यात्मा जींवधर -7 Read More »

पुण्यात्मा जींवधर -6

पुण्यात्मा जींवधर-6 भाग ६ ©भाग्यश्री मुधोळकर काष्ठांगार,आपलं कारस्थान यशस्वी झालं, म्हणून आनंदात होता .आता आपण या राज्याचे राजा झालो, म्हणून खुशीत होता. तिकडे मयूर विमानाची किल्ली जेव्हा संपली, तेव्हा ते विमान राजपुरीच्या, स्मशानभूमीत जाऊन उतरलं. विजया राणी त्या विमानातून उतरली, आणि तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. राजपुरीची पट्टराणी ,आपल्या उदरातील संतांनाच्या प्रसूतीसाठी, एका स्मशानात एका

पुण्यात्मा जींवधर -6 Read More »

पुण्यात्मा जींवधर -5

पुण्यात्मा जींवधर भाग ५ ©भाग्यश्री मुधोळकर राजा सत्यंधराला ,आता आपल्या सोबत काय घडणार आहे याचा अंदाज आला होता .काष्ठांगार आपला विश्वासघात करणार, हे त्याला जाणवलं होतं. राणी विजयाही, पडलेल्या स्वप्नांमुळे ,अधेमधे विचलित होत होती . परंतु आपल्या गर्भावर चांगले संस्कार व्हावे ,म्हणूनही जागृत होती.धर्मआराधना,जपजाप्य करत होती. एकीकडे हळूहळू विजयात राणीचे दिवस भरत आले. तिच्या अंगावर

पुण्यात्मा जींवधर -5 Read More »

पुण्यात्मा जींवधर -4

पुण्यात्मा जीवंधर भाग ४ ©भाग्यश्री मुधोळकर दुसरीकडे दृष्ट काष्ठांगाराने ,एक दिवस मंत्र्यांची सभा घेतली. त्यांना सांगितलं , “मंत्रीगण! गेले काही दिवस माझ्यासोबत एक विचित्र प्रकार घडत आहे ,त्यामुळे गेले कित्येक दिवस मला, आपल्या सगळ्यांना तोंड दाखवायला, लाज वाटत आहे.रात्रभर झोप येत नाही.एक देव, रोज येऊन मला त्रास देतो, आणि सांगतो, सत्यंधराला मारून टाक. मला असं

पुण्यात्मा जींवधर -4 Read More »