जींवधर

पुण्यात्मा जींवधर -18

पुण्यात्मा जींवधर – 18 भाग १८ भाग्यश्री मुधोळकर गंधर्वदत्ताने स्वतःच्या हातामध्ये, स्वतःची वीणा घेतली. जींवधरने स्वतःच्या हातात, त्याची घोषवती विणा घेतली. दोघांची जुगलबंदी सुरू झाली. जींवधर ,वीणावादनात पारंगत होताच. त्यासाठी त्याने दीर्घकाळ साधनाही केली होती. त्यामुळे ज्या वेळेला जींवधर वीणा वाजवत होता, त्यावेळी संपूर्ण स्वयंवर मंडपामध्ये ,अपूर्व शांतता होती. संपूर्ण जनता मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. […]

पुण्यात्मा जींवधर -18 Read More »

पुण्यात्मा जींवधर -17

पुण्यात्मा जींवधर-17 भाग १७ भाग्यश्री मुधोळकर जरी अनेक पत्नी असण्याचा तो काळ होता, तरीही, आपल्या पतीवर फक्त आपलाच अधिकार असावा, असे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं .त्याला श्रीदत्तची पत्नी अपवाद नव्हती. त्यामुळे गंधर्वदत्ताला, श्रीदत्त सोबत बघून तिला शंका येणे, स्वाभाविकच होतं. त्यामुळे इतर काही विचारण्याआधी ,श्री दत्तच्या पत्नी ने सगळ्यात आधी, गंधर्व दत्ता विषयी, ही मुलगी

पुण्यात्मा जींवधर -17 Read More »

पुण्यात्मा जींवधर -16

जींवधर चरित्र -16 भाग १६ भाग्यश्री मुधोळकर त्या समुद्र किनार्‍यावर, श्रीदत्त शेठजींना, एक अनोळखी माणूस भेटला. त्या अनोळखी व्यक्तीने श्रीदत्त शेठजींना, त्यांचं क्षेमकुशल विचारलं. श्री दत्तांच्या शेठजींच्या मनामध्ये शोक उफाळुन आला ,आणि त्यांनी आपले, सर्व दुःख त्या आगंतुकांना सांगितलं . त्या अनोळखी माणसाने त्यांना धीर दिला, आणि सांगितलं, “सगळ्यात महत्त्वाचा, स्वतःचा जीव आणि निरोगी शरीर

पुण्यात्मा जींवधर -16 Read More »

पुण्यात्मा जींवधर -15

पुण्यात्मा जींवधर -15 भाग१५ भाग्यश्री मुधोळकर जींवधरचरित्रशी संबंधित आहे , श्रीदत्त शेठजी नावाच्या एका धनिकाची गोष्ट .राजपुरी राज्यांमध्ये श्रीदत्त शेठ राहात होते. त्यांच्या वडिलांनी ,एवढी संपत्ती जमा करून ठेवलेली होती, की श्री दत्त शेठजींना कोणत्याही प्रकारचं काम करण्याची आवश्यकताच नव्हती . त्याप्रमाणे काहीही काम न करता, त्यांचा जीवनक्रम चालू होता .परंतु एक दिवस त्यांच्या लक्षात

पुण्यात्मा जींवधर -15 Read More »

पुण्यात्मा जींवधर -14

पुण्यात्मा जींवधर भाग १४ आर्यनंदी गुरु त्यांच्या मार्गाने निघून गेले आणि त्यांनी दीक्षा घेऊन स्वतःच्या आत्म्याचा कल्याण करायला सुरुवात केली. तिकडे जीवंधरा आपल्या नित्यनैमित्तिक कार्यामध्ये व्यस्त होता.त्यादरम्यानच राजपुरी मध्ये एक घटना घडली. राजपुरी मधले जे गवळी होते, त्यांचा त्यांच्या गाई , राजपुरी जवळच्या जंगलामध्ये चरण्यासाठी जात असत. त्या जंगलामध्ये भिल्लांची एक टोळी होती. त्या टोळीने

पुण्यात्मा जींवधर -14 Read More »