मदर्स डे
अलक मदर्स डे १. “आई लवकर लवकर तयार हो! किती वेळ लावतेस? स्पेशली तुझ्यासाठी मी सगळं अरेंज केलं ना.” आदित्य सोनालीला तयार होण्यासाठी घाई करत होता. आज मदर्स डे नंतर निमित्त ,त्याने तिच्यासाठी पिझ्झा पार्टीचा प्रोग्राम आखलेला होता. आजचा दिवस तुला स्वयंपाक करायला सुट्टी. असं म्हणून सकाळी बाहेरूनच व्यवस्थित जेवण ऑर्डर केलेलं होतं. आणि संध्याकाळी […]