महावीर
महावीर समजून घेतांना….. अलक १. छोटा अर्हम वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा घेऊन एका मुंगीला त्यावर पकडण्याचा प्रयत्न करत होता. “अर्हम हे काय करत आहेस ?” त्याच्या आजीने विचारलं “आजी मी या मुंगीला पकडून बाहेर झाडांमध्ये सोडत आहे. आबा नाही का सांगत, कुठल्या जीवाला मारायचं नाही.त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्यायचं. ती चुकून आपल्या घरात आली आहे ना! […]