कन्या
कन्या आज सकाळपासून मेघनाची धावपळ चालू होती. आज तिच्या आईचा वाढदिवस होता. मेघनाने तिच्यासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती. मेघना तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. आपल्याला मुलगा नाही ,याची खंत न बाळगता जे काही देणे शक्य होतं, ते सगळं देऊन, मेघनाच्या आईवडिलांनी तिला मोठं केलं होतं .योग्य शिक्षण देऊन, योग्य जोडीदार पाहून ,तिचं लग्न लावून […]