मुलगा सून आपलेच
“अग आई तू नवीन फ्लॅट घ्यायचा कशाला विचार करत आहेस. आपला आहे की चांगला टू बीएचके. मजेत राहतो आपण. अजून एक फ्लॅट कशाला वाढवतेस.””अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून समज ” “अगं पण उगाचच, आपण लोनचे हप्ते वाढवून ठेवतोय. आत्ता आपण, या फ्लॅटचे लोनचे हप्ते भरतोय, थोडे बाबा भरतात,थोडे मी भरतोय. नवीन फ्लॅट ,तू तुझ्या सेव्हिंगमधून, तुझ्या साठवलेल्या […]