पुण्यात्मा जींवधर -3
पुण्यात्मा जींवधर भाग ३ ©भाग्यश्री मुधोळकर असेच दिवस वायुवेगाने जात होते. कपटी कांष्ठागार, काय कृती करणार ?याविषयी कोणाला काही अंदाज नव्हता. दुसरीकडे काही दिवसांनंतर ,राणी विजयाच्या उदरामध्ये, राजा सत्यंधराचा उत्तराधिकारर्याचे,बीजारोपण झाले. विजया राणी गर्भवती झाली. गर्भवती झाल्यावर तिने, रात्रीचा तिसऱ्या प्रहरी,तीन स्वप्ने पाहिली. त्या तीन स्वप्नांमध्ये ,पहिल्या स्वप्नात तिने हिरवागार कल्पवृक्ष ,उन्मळून पडलेला पहिला. दुसऱ्या […]
पुण्यात्मा जींवधर -3 Read More »