जींवधर

पुण्यात्मा जींवधर -13

पुण्यात्मा जींवधर -13 भाग १३ भाग्यश्री मुधोळकर जींवधरने उत्सुकतेने विचारलं, “माझा जन्म कोणत्या मातेच्या पोटी झालेला आहे?” आर्यनंदी म्हणाले, ” जींवधर तू क्षत्रिय राजपुत्र आहेस” ही गोष्ट आज पर्यंत गंधोत्कटालाही माहीत नव्हती. आणि सुनंदा तर जींवधरला आपलं प्रथम पुत्र समजत होती. जींवधराच्या हृदयात राजपुत्र ऐकुन हर्ष उत्पन्न झाला. पण लगेचच त्याने विचारलं, ” गुरुदेव स्पष्टपणे […]

पुण्यात्मा जींवधर -13 Read More »

पुण्यात्मा जींवधर -12

पुण्यात्मा जींवधर भाग १२ भाग्यश्री मुधोळकर गुरु आर्यनंदी स्वतःचा परिचय सांगायला लागले. ” इथून उत्तर दिशेला विजयार्ध पर्वत आहे. तिथे आकाशगामीनी, बहुरूपा धारिणी ,इत्यादि अनेक विद्याची माहिती असणारे विद्याधर असतात. ते आपल्या विद्येने विमान बनवून आकाशात विहार करू शकतात . अनेक प्रकारचे आश्चर्यजनक कार्यही करू शकतात. मंत्र, यंत्र, तंत्र त्यांना अवगत असतं .ही विद्या सिद्ध

पुण्यात्मा जींवधर -12 Read More »

पुण्यात्मा जींवधर -11

पुण्यात्मा जींवधर -11 भाग११ भाग्यश्री मुधोळकर गंधोत्कटाने आर्यनंदिच्या राहण्याची आणि भोजन वगैरे आवश्यक गरजांची, व्यवस्था केली .आर्यनंदिनी जीवंधराला लिहिणे ,वाचणे ,अंकविद्या शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर व्याकरण, साहित्य आणि सिद्धांत हे विषयही शिकवले. आर्यनंदी जीवंधराला ,खूप प्रेमाने आणि मन लावून आवडीने शिकवत होते. त्यांची इच्छा होती की जींवधराने लवकरच आपल्या सर्व विद्यांमध्ये पारंगत व्हावं. आर्यनंदी निस्वार्थ

पुण्यात्मा जींवधर -11 Read More »

पुण्यात्मा जींवधर-10

पुण्यात्मा जींवधर-10 भाग्यश्री मुधोळकर भाग १० जींवधर आणि अतिथी सोबत जेवायला बसले. जींवधर त्या अतिथीकडे बघत होता. हळूहळू घरातल्या ,सर्व व्यक्तींसाठी बनवलेल्या भोजनाचा,समाचार त्यांनी घेतला. तरीही त्यांची भूक शांत होत नव्हती. हे दृश्य पाहून जींवधराला , आश्चर्य आणि थोडं कुतूहल वाटलं. शेवटी त्याने आपल्या हातातील, एक लाडू त्या अतिथीला खायला दिला. जीवंधराच्या हातातून तो घास

पुण्यात्मा जींवधर-10 Read More »

पुण्यात्मा जींवधर -9

पुण्यात्मा जींवधर-9 भाग्यश्री मुधोळकर भाग९ गंधोत्कट आणि सुनंदा राजपुत्र जींवधराचे पालन-पोषण ,अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रेमाने करत होते. जींवधर. आपल्या वयाच्या मुलांसोबत ,चंद्र सूर्याप्रमाणे वाढत होता. जींवधराची बाललीला, पाहून त्याच्या धर्म मातापित्याला खूप आनंद होत असे. बोबडे बोल आणि गोड बोलणं ,अडखळत्या पायाने, पडणं चालणं, मग पाळणं,या आपल्या बाललीलांनी ,जींवधराने सुनंदा आणि गंधोत्कटाचं घर हर्षाने ,भरून

पुण्यात्मा जींवधर -9 Read More »