महावीर

महावीर

महावीर समजून घेतांना….. अलक १. छोटा अर्हम वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा घेऊन एका मुंगीला त्यावर पकडण्याचा प्रयत्न करत होता. “अर्हम हे काय करत आहेस ?” त्याच्या आजीने विचारलं “आजी मी या मुंगीला पकडून बाहेर झाडांमध्ये सोडत आहे. आबा नाही का सांगत, कुठल्या जीवाला मारायचं नाही.त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्यायचं. ती चुकून आपल्या घरात आली आहे ना! […]

महावीर Read More »

महावीर त्यांना कळले हो-३

भाग ३ अंतिम ©भाग्यश्री मुधोळकर थोडी परिस्थिती सुधारता, गावाच्या प्रशासनाची परवानगी काढून उर्वरित कामही पूर्ण करण्याचं जिनदत्त आणि वरूणने ठरवलेलं होतं. जुलै ऑगस्ट महिना उजाडला चातुर्मास पुन्हा सुरू होणार होता, पण अजूनही मंदिर भक्तांसाठी बंद होते. सामान्य श्रावक दर्शनाला येऊ शकत नव्हते. दशलक्षण पर्व कसं आलं ?कसं गेलं, कळलंच नाही. गावामध्ये ते बांधकाम काय चालू

महावीर त्यांना कळले हो-३ Read More »

महावीर त्यांना कळले हो -२

भाग२ खरंतर चार महिने कसे निघून गेले ते कोणत्याही श्रावकाला कळलं नव्हतं. गुरु सानिध्य असतंच असं भारावून टाकणारं.परंतु शेवटी पुढच्या गावातल्या, आणि जनकल्याणासाठी जैन पंररेप्रमाणे, गुरूंचा विहार तर होणारच होता. ठरल्याप्रमाणे दुपारी सभा सुरू झाली. महाराजांनी ओघवत्या वाणीत प्रवचन सुरु केलं .बंद दाराआड जिनदत्त ,वरुण आणि महाराज यांच्यात काय चर्चा झाली? याचा कोणाला काहीच अंदाज

महावीर त्यांना कळले हो -२ Read More »

महावीर त्यांना कळले हो

भाग १ ©भाग्यश्री मुधोळकर आटपाट नगर अतिशय रम्य टुमदार,निसर्गाने वरदान दिलेलं मोठं गाव. गावाबाहेर छोटीशी टुमदार टेकडी.टेकडीवर मन प्रसन्न करणारी,छत्रीतील महावीरांची मूर्ती.पहाडाच्या पायथ्याशी मंदिर .यात्रेखरुंसाठी धर्मशाळा.त्यागी निवास. परिसर मोठा आणि भव्य. या नगरीत जिनसागर महाराजांचा चातुर्मास संपन्न झाला होता. दुपारी जिनसागर महाराज मंदिरामध्ये प्रवचन करणार होते. आज पिच्छीपरिवर्तन होऊन, उद्या त्यांचा विहार होणार होता. चातुर्मासाचे

महावीर त्यांना कळले हो Read More »