सत्य
सत्य मेव जयते १.सत्य सागर महाराज जंगलामध्ये तपश्चर्या करत होते. आपल्या ध्यानात लीन होते. ध्यान संपल्यावर त्यांनी बघितले, तर त्यांच्याजवळ एक हरीण बागडत होते. तेवढ्यात त्या राज्याचा राजा ,तिथे शिकारीला आला त्याला दूरवर हरणाची चाहूल लागलेली होती. शिकारी राजाची चाहुल लागताच ,हरीण पुढे लांबवर जाऊन गर्द झाडी मागे लपले . राजा महाराजांच्या जवळ आला .त्यांना […]