दशधर्म

ब्रम्हचर्य

ब्रम्हचर्य धर्माचा आदर्श शीलसुंदरी अनंतमती चंपापुरी अंगदेशाची राजधानी होती. तेथील राजा प्रियदत्त आणि त्याची राणी अंगवती यांची कन्या अनंतमती. अतिशय गुणी रूपवान आणि सुंदर .लहानपणापासून तिला बाहुला-बाहुलीचे लग्न लावण्याचा खेळ , फार आवडायचा. तिचा हा लग्नाचा खेळ थांबवून, तिला दुसरीकडे वळवण्याचा राजाने खूप प्रयत्न केला होता, परंतु अनंतमती याच खेळामध्ये बऱ्याचदा मग्न असायची. एकदा अष्टान्हिका […]

ब्रम्हचर्य Read More »

आकिंचन धर्म

आकिंचन धर्म १.रतनशेठ अरबपती व्यावसायिक होते. त्यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे व्यापार करून अब्जावधीची संपत्ती अर्जित केलेली होती. व्यापार करतानाही त्यांनी सामाजिक आणि आपलं धर्माप्रतीचं कर्तव्य चांगल्याप्रकारे जोपासलेला होतं. वर्षभरामध्ये जे काही गरजेपेक्षा जास्त कमावलेलं असेल, ते सर्व दान-धर्म करण्यामध्ये खर्च करण्याचा त्यांचा दंडक होता. शाळा ,मंदिर जीर्णोद्धार, हॉस्पिटल ,वृध्दाश्रम ,अनाथ आश्रमांना, ते भरभरून दरवर्षी दान

आकिंचन धर्म Read More »

त्याग

त्यागाचे पालन दानातून १.मोतीचंद शेठजींचा, गावामध्ये मोठा कपड्यांचा वापर होता. लाखोंमध्ये उलाढाल नेहमी होत असे. वार्षिक कमाईही लाखो मध्ये होती. परंतु खर्च करण्यामध्ये मोतीचंदजी खूपच कंजूष होते. स्वतः घरामध्ये काटकसरीत राहायचे ,धर्माच्या नावाने दानासाठी ,तर तिच्या अंगावर काटा यायचा. कितीही मोठं धार्मिक कार्य असो, एखादे समाजोपयोगी काम असो, शेटजींनी कधीही ,कुठेही दान दिलेलं नव्हतं. एकदा

त्याग Read More »

तप धर्म

संयमित तप १.”बाबा आमचं काही चुकलं का! काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा, पण आता तुमचा हा निर्णय बदला.” जिनमती धन्यकुमारजींना,बॅग भरतांना,पाहुन विनंती करत होती. “अगं जिना तुमचं काही चुकलं ,म्हणून नाही मी हा निर्णय घेत नाहीये. मला माझ्या स्वतःच्या आवडीप्रमाणे काम करता यावं, म्हणून मी हा निर्णय येत आहे.” गेली दोन वर्ष

तप धर्म Read More »

संयम धर्म

संयमाची परिक्षा १ज्ञानप्रकाश हे ,राजा आदित्य राज ,यांच्या दरबारामध्ये पंडित आणि राजकीय सल्लागार या पदावर कार्यरत होते. अतिशय नीतिमान, बुद्धिवंत आणि संयमशील पंडितजी म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा ज्ञानप्रकाश पंडितजींना, सर्वांची आणि स्वतःची परीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली. माझं ज्ञान श्रेष्ठ की संयम श्रेष्ठ ,याविषयी त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालेलं होतं. रोज पंडितजींचे शास्त्रवचन सांगून

संयम धर्म Read More »