aLL sTORIES

आकिंचन धर्म

आकिंचन धर्म १.रतनशेठ अरबपती व्यावसायिक होते. त्यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे व्यापार करून अब्जावधीची संपत्ती अर्जित केलेली होती. व्यापार करतानाही त्यांनी सामाजिक आणि आपलं धर्माप्रतीचं कर्तव्य चांगल्याप्रकारे जोपासलेला होतं. वर्षभरामध्ये जे काही गरजेपेक्षा जास्त कमावलेलं असेल, ते सर्व दान-धर्म करण्यामध्ये खर्च करण्याचा त्यांचा दंडक होता. शाळा ,मंदिर जीर्णोद्धार, हॉस्पिटल ,वृध्दाश्रम ,अनाथ

Read More

त्याग

त्यागाचे पालन दानातून १.मोतीचंद शेठजींचा, गावामध्ये मोठा कपड्यांचा वापर होता. लाखोंमध्ये उलाढाल नेहमी होत असे. वार्षिक कमाईही लाखो मध्ये होती. परंतु खर्च करण्यामध्ये मोतीचंदजी खूपच कंजूष होते. स्वतः घरामध्ये काटकसरीत राहायचे ,धर्माच्या नावाने दानासाठी ,तर तिच्या अंगावर काटा यायचा. कितीही मोठं धार्मिक कार्य असो, एखादे समाजोपयोगी काम असो, शेटजींनी कधीही

Read More

तप धर्म

संयमित तप १."बाबा आमचं काही चुकलं का! काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा, पण आता तुमचा हा निर्णय बदला." जिनमती धन्यकुमारजींना,बॅग भरतांना,पाहुन विनंती करत होती. "अगं जिना तुमचं काही चुकलं ,म्हणून नाही मी हा निर्णय घेत नाहीये. मला माझ्या स्वतःच्या आवडीप्रमाणे काम करता यावं, म्हणून मी हा निर्णय

Read More

संयम धर्म

संयमाची परिक्षा १ज्ञानप्रकाश हे ,राजा आदित्य राज ,यांच्या दरबारामध्ये पंडित आणि राजकीय सल्लागार या पदावर कार्यरत होते. अतिशय नीतिमान, बुद्धिवंत आणि संयमशील पंडितजी म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा ज्ञानप्रकाश पंडितजींना, सर्वांची आणि स्वतःची परीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली. माझं ज्ञान श्रेष्ठ की संयम श्रेष्ठ ,याविषयी त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालेलं

Read More

सत्य

सत्य मेव जयते १.सत्य सागर महाराज जंगलामध्ये तपश्चर्या करत होते. आपल्या ध्यानात लीन होते. ध्यान संपल्यावर त्यांनी बघितले, तर त्यांच्याजवळ एक हरीण बागडत होते. तेवढ्यात त्या राज्याचा राजा ,तिथे शिकारीला आला त्याला दूरवर हरणाची चाहूल लागलेली होती. शिकारी राजाची चाहुल लागताच ,हरीण पुढे लांबवर जाऊन गर्द झाडी मागे लपले .

Read More